बोलीत हिरो आणि मैदानात झीरो

By Admin | Updated: May 18, 2015 00:00 IST2015-05-18T00:00:00+5:302015-05-18T00:00:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Speaking heroes and zeroes in the ground | बोलीत हिरो आणि मैदानात झीरो

बोलीत हिरो आणि मैदानात झीरो


मुरली विजय - भारतीय कसोटी संघाचा शिलेदार मुरली विजयला किंग्स इलेव्हन पंजाबने तीन कोटी रुपये मोजून विकत घेतले होते. पण मुरली विजयने त्याच्या चाहत्यांची निराशा केली असून विजयने ११ सामन्यात २२ च्या सरासरीने फक्त २५१ धावा केल्या आहेत.




Web Title: Speaking heroes and zeroes in the ground