Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीच्या आवाहनाला शिवम दुबेकडून हरताळ; नेटिझन्सनी घेतली कॅप्टनची शाळा

भारतीय संघाचा कर्णधार विराट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विराटनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 16, 2020 13:04 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विराटनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात त्यांनं फटाके फोडू नका, असे आवाहन केलं होतं. पण, नेटिझन्सनं त्याला ट्रोल केलं. याचवेळी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील सहकारी शिवम दुबे यानं विराटच्या आवाहनला हरताळ फासला. दिवाळीचं सेलिब्रेशन करताना दुबेनं फोटो पोस्ट केले आणि त्यात तो फटाके फोडताना दिसत आहे. त्यानंतर नेटिझन्सही पुन्हा विराटची शाळा घेतली.  नेटिझन्स काय म्हणतात ते पाहा?  

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर