Join us  

RCB vs DC Latest News : पृथ्वी शॉची फटकेबाजी अन् विराट कोहलीच्या चेहऱ्यावर वाजले बारा, पाहा Video

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Banglore) संघानं नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 05, 2020 7:59 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Banglore) संघानं नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकात 50 धावा फलकावर चढवल्या. पृथ्वीची फटकेबाजी पाहून RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या चेहऱ्यावरील चिडचिड स्पष्ट दिसत होती.

Royal Challengers Bangalore XI: देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इसुरू उदाना, नवदीप सैनी, मोहम्मद सीराज, युजवेंद्र चहल.

Delhi Capitals XI: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, ए नॉर्ट्जे, हर्षल पटेल. 

IN - मोईन अली, मोहम्मद सीराजOUT - अॅडम झम्पा, गुरकिरत मान

IN - अक्षर पटेलOUT - अमित मिश्रा 

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :IPL 2020पृथ्वी शॉरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सविराट कोहली