या सोहळ्यादरम्यान सौरव गांगुली राहुल द्रविड व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनीही सचिनचे अनेक किस्से सांगितले.
कार्यक्रमादरम्यान सहका-यांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देताना सचिन
भाऊ अजित व पत्नी अंजलीसह सचिनची एक सुहास्य मुद्रा.
या आत्मचरित्रातून सचिनने आपल्या आयुष्यावर कटाक्ष टाकला आहे.
सचिनने या पुस्तकाची प्रत आपल्या आईला देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
आपल्या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरच्या प्लेईंग इट माय वे या आत्मचरित्राचे बुधवारी मुंबईत प्रकाशन झाले. क्रिकेटचे धडे देऊन विक्रमादित्य घडवणा-या रमाकांत आचरेकर सरांना याच प्रकाशन समारंभात सचिनने आपले पहिले पुस्तक अर्पण केले.