Join us

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा नवा 'डान्सिंग' व्हिडीओ तुफान व्हायरल

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्याची पत्नी हसीन जहाँ प्रसिद्धीझोतात आली.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 31, 2020 09:49 IST

Open in App

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्याची पत्नी हसीन जहाँ प्रसिद्धीझोतात आली. ती सोशल मीडियावरही प्रचंड अँक्टीव्ह असते आणि तिच्या प्रत्येक पोस्टनं नेटिझन्समध्ये चर्चा रंगते. कधी आपल्या बोल्ड फोटोनं, तर कधी कमेंट्समुळे हसीन जहाँ चर्चेत राहिली आहे. २०२०च्या अखेरच्या दिवशी तिनं अपलोड केलेल्या डान्सिंग व्हिडीओची आता चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमधील 'हाय गर्मी' या गाण्यावर ती थिरकताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :मोहम्मद शामीसोशल व्हायरल