Join us  

Mohammed Shamiच्या पत्नीनं ट्रोलर्सना सुनावलं; तीन व्हिडीओ शेअर करत घेतला समाचार 

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 2:22 PM

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे. हसीन जहाँ इंस्टाग्राम अकाऊंटवर रोज नवीन व्हिडीओ पोस्ट करत आहे. त्यात ती बॉलिवूडच्या विविध गाण्यांवर डान्स करत आहे. पण, नेटिझन्स तिच्यावर टीका करत आहेत. पण, आता हसीन जहाँनं आता तिच्या ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. तिनं डान्स करतानाचा नवा व्हिडोओ पोस्ट करून नेटिझन्सला सुनावलं आहे.हसीन जहाँनं लिहिलं की,''कोणी अडवू शकता तर अडवा.. हत्ती आपल्या डौलात चालत असतो आणि कुत्रे भुंकत असतात. पण, हत्ती आपली चाल बदलत नाही.''मोहम्मद शमी हा चारित्र्यहीन माणूस; हसीननं केलेले गंभीर आरोपशमी हा चारित्र्यहीन माणूस आहे, असा गंभीर आरोप हसीननं केला होता. आपल्या फेसबूक अकाऊंटवरून हसीनने हा आरोप केला होता. हसीन जहाँने आपल्या फेसबूकवरून शमीचा चांगलाच समाचार घेतला होता. यामध्ये हसीन म्हणाली होती की, " शमीने टिक-टॉकचे अकाऊंट उघडले आहे. चारीत्र्यहीन शमी तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींना फॉलो करतो आहे. शमीच्या अकाऊंटमध्ये 97 व्यक्ती आहेत, ज्यामध्ये 90 मुली आहेत. स्वत: एका मुलीचा बाप असलेला शमी हा अशा वाईट गोष्टी करताना दिसत आहे." 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड!

अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी Virat Kohli होता ब्राझीलियन मॉडलचा प्रेमात!

Corona Virus : Shah Rukh Khanचा संघ करतोय परदेशात गरजूंना मदत 

Well Done Sachin... मुंबईतील 4000 वंचित मुलांसाठी सचिन तेंडुलकरची आर्थिक मदत

कोरोना व्हायरसचा फटका; क्रिकेटपटूवर तंबूतच राहण्याची वेळ

Shocking : ...म्हणून पंजाब पोलिसानं झाडली गोळी, 24 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

टॅग्स :मोहम्मद शामीसोशल व्हायरल