Join us  

एमसीएची निवडणूक ४ ऑक्टोबरला

या निवडणूकीतून पदाधिकारी व वरिष्ठ परिषदेची अधिकारी यांची निवड होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 1:50 AM

Open in App

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणुक चार ऑक्टोबरला होईल. एमसीएच्या अधिकृत संकेतस्थळावर याची अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली असून मतदान सकाळी ८ ते ११ या वेळेत होईल. या निवडणुकीतून पदाधिकारी व वरिष्ठ परिषदेची अधिकारी यांची निवड होईल. २२२२ त्यानंतर मतमोजणी केली जाईल. डी. एन. चौधरी हे निवडणूक अधिकारी असतील. याआधी न्यायालयाने चौधरी यांना ही जबाबदारी निभावण्यासाठी मनाई केली होती.