Join us  

'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल

जेव्हा हा सामना थांबला तेव्हा ट्विटरवर मात्र एकच धमाल सुरु होती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 6:38 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : सुर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना थांबवण्यात आला. पण जेव्हा हा सामना थांबला तेव्हा ट्विटरवर मात्र एकच धमाल सुरु होती. नेमकी ट्विटरवर काय धमाल झाली ते पाहूया...

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड