16 Dec, 25 07:02 PM
जेसन होल्डर गुजरात टायटन्सकडे, लागली ७ कोटींची बोली
जेसन होल्डर गुजरात टायटन्सकडे, लागली ७ कोटींची बोली
16 Dec, 25 07:01 PM
मुस्तफिझूर रहमान कोलकाता नाईटरायडर्सच्या ताफ्यात, ९ कोटी २० लाखांची लागली बोली
बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिझूर रहमान कोलकाता नाईटरायडर्सच्या ताफ्यात, ९ कोटी २० लाखांची लागली बोली
16 Dec, 25 05:48 PM
नमन तिवारी लखनौच्या ताफ्यात, लावली १ कोटी रुपयांची बोली
नमन तिवारी लखनौच्या ताफ्यात, लावली १ कोटी रुपयांची बोली
16 Dec, 25 05:26 PM
कार्तिक शर्मावर विक्रमी बोली, १४.२० कोटींच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्सनं घेतलं संघात
अनकॅप्ड कार्तिक शर्मावर विक्रमी बोली, १४.२० कोटींच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्सनं घेतलं संघात
16 Dec, 25 05:03 PM
प्रशांत वीरवर १४.२० कोटींची बोली, चेन्नई सुपरकिंग्सनं घेतलं संघात
प्रशांत वीरवर १४.२० कोटींची बोली, चेन्नई सुपरकिंग्सनं घेतलं संघात
16 Dec, 25 04:52 PM
अष्टपैलू अकिब दार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात, लावली ८.४० कोटींची बोली
अष्टपैलू अकिब दारवर दिल्ली कॅपिटल्सने लावली ८ कोटी ४० लाख रुपयांची बोली
16 Dec, 25 04:30 PM
वनिंदू हसरंगा लखनौ सुपरजायंट्सकडे, लागली २ कोटींची बोली
श्रीलंकन फिरकीपटू वनिंदू हसरंगा लखनौच्या संघात, लखनौ सुपरजायंट्सने हसरंगावर लावली २ कोटींची बोली
16 Dec, 25 04:28 PM
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मीलरवर दिल्ली कॅपिटल्सकडून २ कोटींची बोली
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मीलरवर दिल्ली कॅपिटल्सकडून २ कोटींची बोली
16 Dec, 25 04:22 PM
भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोईवर राजस्थान रॉयल्सकडून ७.२ कोटी रुपयांची बोली
भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोईवर राजस्थान रॉयल्सकडून ७.२ कोटी रुपयांची बोली
16 Dec, 25 04:21 PM
कोलकाता नाईटरायडर्सकडून कॅमरून ग्रीनवर विक्रमी २५.२ कोटी रुपयांची बोली
कोलकाता नाईटरायडर्सकडून कॅमरून ग्रीनवर विक्रमी २५.२ कोटी रुपयांची बोली
16 Dec, 25 04:19 PM
श्रीलंकन गोलंदाज महिश पतिरानावर केकेआऱनं लावली १८ कोटींची बोली
श्रीलंकन गोलंदाज महिश पतिरानावर कोलकाता नाईडरायडर्सचा मोठा डाव, १८ कोटींच्या बोलीसह घेतलं संघात
16 Dec, 25 04:15 PM
पृथ्वी शॉ, सरफराज खान, आकाश दीप अद्याप अनसोल्ड
पृथ्वी शॉ, सरफराज खान या धडाकेबाज भारतीय फलंदाजांसह अष्टपैकू आकाश दीप लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड
16 Dec, 25 04:13 PM
बेन डकेट दिल्ली कॅपिटल्सकडे, २ कोटी रुपयांची लागली बोली
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज बेन डकेट याला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात दाखल करून घेतले.
16 Dec, 25 04:08 PM
क्विंटनक डीकॉक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडे, १ कोटी रुपयांची लागली बोली
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने त्याला १ कोटी रुपयांची बोली लावून ताफ्यात दाखल करून घेतले.
16 Dec, 25 04:06 PM
व्यंकटेश अय्यरला ७ कोटींची लॉटरी, डीकॉक पुन्हा मुंबईच्या ताफ्यात
गेल्या हंगामात कोलकाता नाईटरायडर्सकडून खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले.