Join us  

IPL Auction 2018: वेगवान गोलंदाज डेल स्टेन राहीला unsold

स्टेनची 1.5 कोटी एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. पण तरी एकाही संघाने त्याला आपल्या संघात ठेवणे पसंत केले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 6:51 PM

Open in App

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : भल्या भल्या फलंदाजांना पळता भूई थोडी करणाऱ्या डेल स्टेनला आयपीएलच्या लिलावात कुणीही वाली ठरले नसल्याचेच यावेळी पाहायला मिळाले. स्टेनची 1.5 कोटी एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. पण तरी एकाही संघाने त्याला आपल्या संघात ठेवणे पसंत केले नाही.

 

 

टॅग्स :आयपीएलआयपीएल लिलावआयपीएल लिलाव 2018