Join us  

IPL 2024 Retention: १० फ्रँचायझीने कायम राखलेल्या व करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं एका क्लिकवर

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी संघांनी ट्रान्सफर विंडोची डेडलाईन आज संपुष्टात आली. सर्व १० फ्रँचायझींनी त्यांच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 6:24 PM

Open in App

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी संघांनी ट्रान्सफर विंडोची डेडलाईन आज संपुष्टात आली. सर्व १० फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम राखलेल्या व करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावे आज जाहीर केली. आयपीएल २०२४ साठी १९ डिसेंबरला दुबईतील कोका-कोला एरिना येथे लिलाव होणार आहे.  

चेन्नई सुपर किंग्ज

  • कायम ठेवलेले खेळाडू: महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थीक्षाणा, 
  • रिलीज केलेले खेळाडू: बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायुडू, काइल जेमिसन, आकाश सिंग, सिसांडा मगला

मुंबई इंडियन्स

  • कायम ठेवलेले खेळाडू: रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅमेरून ग्रीन, शॅम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ
  • रिलीज केलेले खेळाडू: मोहम्मद. अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, त्रिस्टन स्टुब्स, डुआन यानसेन, झायले रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

  • कायम ठेवलेले खेळाडू: फॅफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोम्रोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, व्यास विजयकुमार, आकाश रे मोहम्मद, सिराज दीप, सिराज टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार
  • रिलीज केलेले खेळाडू: वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव

 

गुजरात टायटन्स

  • कायम ठेवलेले खेळाडू : हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, वृध्दिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी साई सुधारसन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा
  • रिलीज केलेले खेळाडू: यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासून शनाका

 

दिल्ली कॅपिटल्स

  • कायम ठेवलेले खेळाडू: रिषभ पंत, प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल,  
  • रिलीज केलेले खेळाडू: रिली रोसूओ, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, प्रियम गर्ग

राजस्थान रॉयल्स

  • कायम ठेवलेले खेळाडू: संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल , अॅडम झाम्पा
  • रिलीज केलेले खेळाडू: जो रूट, अब्दुल बासिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ

 

पंजाब किंग्ज

  • कायम ठेवलेले खेळाडू : शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, गुरनूर सिंग ब्रार, जितेश शर्मा, शिवम सिंग, राहुल चहर, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, अर्शदीप सिंग, हरप्रीत भाटिया, हरप्रीत ब्रार, अथर्व तायडे, विद्वत कवेरप्पा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, सॅम कुरान, नॅथन एलिस, सिकंदर रझा
  • रिलीज केलेले खेळाडू: भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा, शाहरुख खान

 

कोलकाता नाइट रायडर्स

  • कायम ठेवलेले खेळाडू : नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
  • रिलीज केलेले खेळाडू: शकीब अल हसन, लिटन दास, आर्या देसाई, डेव्हिड विसे, नारायण जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दूल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, जॉन्सन चार्ल्स

 

सनरायझर्स हैदराबाद

  • कायम ठेवलेले खेळाडू: अब्सूल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र सिंग यादव, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, मार्को यानसेन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, फजलहक फारुकी
  • रिलीज केलेले खेळाडू: हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विव्रत शर्मा, अकेल होसेन, आदिल रशीद

लखनौ सुपर जायंट्स 

  • कायम ठेवलेले खेळाडू: केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान
  • रिलीज केलेले खेळाडू: जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, स्वप्नील सिंग, करण शर्मा, अर्पित गुलेरिया, सूर्यांश शेडगे, करुण नायर

 

टॅग्स :आयपीएल २०२३आयपीएल लिलाव