Join us  

IPL 2019 RCB vs DC : दिल्लीचा आरसीबीवर विजय

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ :आरसीबीवर विजय मिळवत  दिल्ली कॅपिटल्सने  गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्लीने आरसीबीपुढे १८८ धावांचे आव्हान ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 4:03 PM

Open in App

07:36 PM

दिल्ली अव्वल स्थानी



 

06:58 PM

शिवम दुबे आऊट



 

06:55 PM

हेनरीच क्लासीन आऊट



 

06:52 PM

एबी डि'व्हिलियर्स आऊट



 

06:36 PM

दिल्लीला मोठा धक्का, कोहली आऊट



 

06:26 PM

दिल्लीला पहिला धक्का



 

06:26 PM

दिल्लीचे आरसीबीपुढे १८८ धावांचे आव्हान



 

05:43 PM

दिल्लीचे आरसीबीपुढे १८८ धावांचे आव्हान



 

05:17 PM

श्रेयस अय्यर आऊट

कर्णधार श्रेयस अय्यरच्या रुपात दिल्लीला मोठा धक्का बसला. श्रेयसला ५२ धावा करता आल्या.



 

05:14 PM

रिषभ पंत आऊट



 

05:00 PM

धवन आऊट, दिल्लीला दुसरा धक्का

सलामीवीर शिखर धवनच्या रुपात दिल्लीला दुसरा धक्का बसला. अर्धशतकानंतर धवनला एकही धाव करता आली नाही.



 

04:59 PM

शिखर धवनचे अर्धशतक



 

04:22 PM

पृथ्वी शॉ आऊट

पृथ्वीच्या रुपात दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीने १८ धावा केल्या.



 

04:06 PM

दिल्लीचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय



 

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स