Join us  

IPL 2019 KKR vs RR : राजस्थानचा पंजाबवर विजय

कोलकाता, आयपीएल २०१९ : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अखेर  राजस्थान रॉयल्सने  बाजी मारली. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 7:41 PM

Open in App

12:04 AM

राजस्थानने अखेरचे स्थान सोडले...



 

12:00 AM

अखेरच्या षटकात राजस्थानचा पंजाबवर विजय



 



 

11:29 PM

राजस्थानला सहावा धक्का



 

11:27 PM

स्टुअर्ट बिन्नी आऊट



 

11:00 PM

राजस्थानला चौथा धक्का



 

10:43 PM

राजस्थानला मोठा धक्का



 

10:41 PM

स्टीव्हन स्मिथच्या दोन हजार धावा पूर्ण



 

10:39 PM

संजू सॅमसन आऊट



 

10:39 PM

अजिंक्य रहाणे आऊट



 

09:45 PM

कार्लोस ब्रेथवेट आऊट



 

09:29 PM

कोलकात्याला पाचवा धक्का

आंद्रे रसेलच्या रुपात कोलकात्याला पाचवा धक्का बसला. रसेलला १४ धावा करता आल्या.



 

09:26 PM

दिनेश कार्तिकचे दमदार अर्धशतक



 

08:59 PM

कोलकात्याला चौथा धक्का

सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला चौथा धक्का बसला. नरिनला ११ धावा करता आल्या.

08:39 PM

कोलकात्याला तिसरा धक्का

नितीश राणाच्या रुपात कोलकात्याला तिसरा धक्का बसला. राणाला २१ धावा करता आल्या.



 

08:26 PM

शुभमन गिल आऊट

गिलच्या रुपात कोलकात्याला दुसरा धक्का बसला. गिलने १३ धावा केल्या.



 

08:05 PM

कोलकात्याला पहिला धक्का

ख्रिस लिनच्या रुपात कोलकात्याला पहिला धक्का बसला. लिनला एकही धाव काढता आली नाही.



 

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स