Join us  

IPL 2019 CSK vs DC : चेन्नईचा दिल्लीवर ८० धावांनी विजय

चेन्नई, आयपीएल २०१९ : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे प्ले-ऑफचा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 7:39 PM

Open in App

01 May, 19 11:25 PM

चेन्नई अव्वल स्थानावर



 

01 May, 19 11:24 PM

चेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय



 

01 May, 19 10:53 PM

ख्रिस मॉरिस आऊट



 

01 May, 19 10:49 PM

रुदरफोर्ड आऊट



 

01 May, 19 10:46 PM

दिल्लीला पाचवा धक्का



 

01 May, 19 10:31 PM

कॉलिन इनग्राम आऊट

कॉलिन इनग्रामच्या रुपात दिल्लीला चौथा धक्का बसला. जडेजाने कॉलिन इनग्रामला पायचीत बाद केले.



 

 

01 May, 19 10:23 PM

दिल्लीला तिसरा धक्का

रीषभ पंतच्या रुपात दिल्लीला तिसरा धक्का बसला. पंतला इम्रान ताहिरने पाच धावांवर बाद केले.



 

01 May, 19 10:17 PM

दिल्लीला दुसरा धक्का, धवन आऊट

धवनच्या रुपात दिल्लीला दुसरा धक्का बसला. सलामीवीर धवनने १३ चेंडूंत १९ धावा केल्या.



 

01 May, 19 10:09 PM

दिल्लीला पहिला धक्का



 

01 May, 19 09:42 PM

चेन्नईचे दिल्लीला १८० धावांचे आव्हान



 

01 May, 19 09:39 PM

जडेजा आऊट



 

01 May, 19 09:09 PM

चेन्नईला तिसरा धक्का

सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रैनाने ३७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.



 

01 May, 19 09:03 PM

फॅफ ड्यू प्लेसिस आऊट

फॅफच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फॅफने ४१ चेंडूंत ३९ धावा केल्या.



 

01 May, 19 08:41 PM

चेन्नईते अर्धशतक

सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संयत फलंदाजी करत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले.

01 May, 19 08:15 PM

शेन वॉटसन आऊट


टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2019