Join us  

IPL 2019 CSKvRCB: चेन्नईचा बंगळुरुवर सहज विजय

चेन्नई,  आयपीएल 2019  : इंडियन प्रीमिअर लीगच्या (  आयपीएल 2019 ) 12 व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे.  गतविजेता ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 7:29 PM

Open in App

11:05 PM

सात विकेट्स राखून चेन्नईने बंगळुरुला पराभूत केले



 

10:47 PM

चेन्नईला तिसरा धक्का, रायुडू आऊट



 

10:22 PM

सुरेश रैना आऊट

आयपीएलमध्ये पहिल्यांदा पाच हजार धावा करण्याचा मान पटकावणारा सुरेश रैना १९ धावांवर बाद झाला.

 



 

09:49 PM

शेन वॉटसन आऊट, चेन्नईला पहिला धक्का

युजवेंद्र चहलने वॉटसनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला.

09:21 PM

बंगळुरु ७० धावांत ऑल आऊट, हरभजनचे तीन बळी

पहिल्याच सामन्या बंगळुरुच्या संघाला फक्त ७० धावा करता आल्या.



 

09:19 PM

उमेश यादव आऊट, बंगळुरुला नववा धक्का



 

08:58 PM

बंगळुरुला आठवा धक्का



 

08:58 PM

बंगळुरुला सातवा धक्का, ७ बाद ५३



 

08:51 PM

बंगळुरुला सहावा धक्का



 

08:46 PM

बंगळुरुला पाचवा धक्का, शिवम दुबे आऊट



 

08:38 PM

बंगळुरुला चौथा धक्का



 

08:34 PM

ए बी डी'व्हिलियर्स आऊट, बंगळुरुला मोठा धक्का

हरभजन सिंगने ए बी डी'व्हिलियर्सला बाद करत बंगळुरुला तिसरा धक्का दिला. यापूर्वी विराट कोहली आणि मोईन अली यांना हरभजननेच बाद केले होते.

08:15 PM

विराट कोहली आऊट, बंगळुरुला पहिला धक्का

या हंगामात पहिला बाद झालेला फलंदाज ठरला तो बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली.

 



 

08:24 PM

बंगळुरुला हरभजनचा दुसरा धक्का

कर्णधार विराट कोहलीला बाद केल्यानंतर चेन्नईच्या हरभजन सिंगने मोईन अलीला बाद करत दुसरा धक्का दिला.



 

08:11 PM

पार्थिव पटेलने लगावला पहिला चौकार

यंदाच्या हंगामातील पहिला चौकार फटकावण्याचा मान मिळवला तो बंगळुरुच्या पार्थिव पटेलला. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर पटेलने हा चौकार वसूल केला.

07:34 PM



 

07:33 PM

RCB च्या चमूत मोईन आली आणि एन सैनी



 

07:32 PM

IPL 2019 : पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे 'हे' अकरा शिलेदार मैदानात उतरू शकतील



 

07:32 PM

IPL 2019 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची 20 कोटींची रक्कम भारतीय सैन्याला सुपूर्द



 

07:31 PM

कॅप्टन कोहलीचा जेतेपदाचा दुष्काळ संपणार, हे अकरा शिलेदार चषक आणणार!



 

07:31 PM

IPL 2019 : सुरेश रैना-विराट कोहली यांच्यात शर्यत, कोण ठरणार कासव कोण ससा?



 

07:30 PM

नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूने



 

टॅग्स :आयपीएलआयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू