Join us  

IPL 2019 : अमित मिश्राचा मैदानात भन्नाट डान्स, व्हिडीओ वायरल

मिश्राजी का डान्स देखो, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 9:50 PM

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना सुरु आहे. या सामन्यात खेळाव्यतिरीक्त एक गोष्ट चांगलीच लक्षवेधी ठरली. आणि ती गोष्ट आहे अमित मिश्राचा डान्स.

या सामन्यात मिश्राने हैदराबादच्या मार्टिन गप्तिलला मिश्राने बाद केले. यानंतर मिश्राने मैदानात एक भन्नाट डान्स केला. त्यानंतर मिश्राजी का डान्स देखो, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या.

हा पाहा मजेशिर व्हिडीओ

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्ससनरायझर्स हैदराबाद