India’s squad for T20I & ODI series vs England announced : भारताचा ट्वेंटी-20 व वन डे संघ जाहीर, रोहित शर्माकडे पुन्हा ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व, पण...

India’s squad for T20I & ODI series vs England announced : उद्यापासून सुरू होणाऱ्या निर्णायक पाचव्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. 2-1 अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:39 PM2022-06-30T23:39:08+5:302022-06-30T23:55:41+5:30

whatsapp join usJoin us
INDIA’S SQUAD FOR T20I & ODI SERIES AGAINST ENGLAND ANNOUNCED, Rohit Sharma will lead from 1st T20I | India’s squad for T20I & ODI series vs England announced : भारताचा ट्वेंटी-20 व वन डे संघ जाहीर, रोहित शर्माकडे पुन्हा ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व, पण...

India’s squad for T20I & ODI series vs England announced : भारताचा ट्वेंटी-20 व वन डे संघ जाहीर, रोहित शर्माकडे पुन्हा ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India’s squad for T20I & ODI series vs England announced : उद्यापासून सुरू होणाऱ्या निर्णायक पाचव्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. 2-1 अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) करणार आहे. त्यामुळे रोहित ट्वेंटी-20 व वन डे मालिकेसाठी तरी तंदुरूस्त होईल का, अशी भीती चाहत्यांना सतावत होती. पण, कसोटीतून माघार घेणारा रोहित 7 जुलैपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड ट्वेंटी-20 मालिकेतून पुनरागमन करणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल, अशी शक्यता वर्तवली गेली होती, परंतु आज बीसीसीआयने ट्वेंटी-20 व वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला. पण, तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने दोन गटांत संघांची विभागणी केली आहे.

पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ-  रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दीनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक ( India’s squad for 1st T20I: Rohit Sharma (Captain), Ishan Kishan, Ruturaj Gaekwad, Sanju Samson, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rahul Tripathi, Dinesh Karthik (wk), Hardik Pandya, Venkatesh Iyer, Yuzvendra Chahal, Axar Patel, Ravi Bishnoi, Bhuvneshwar Kumar, Harshal Patel, Avesh Khan, Arshdeep Singh, Umran Malik)

दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उम्रान मलिका ( India’s squad for 2nd and 3rd T20I: Rohit Sharma (Captain), Ishan Kishan, Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Shreyas Iyer, Dinesh Karthik (wk), Rishabh Pant (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Yuzvendra Chahal, Axar Patel, Ravi Bishnoi, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Umran Malik)

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा. शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, अर्षदी सिंग ( India’s squad for 3 ODIs: Rohit Sharma (Captain), Shikhar Dhawan, Ishan Kishan, Virat Kohli, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Rishabh Pant (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Axar Patel, J Bumrah, Prasidh Krishna, Mohd Shami, Mohd Siraj, Arshdeep Singh) 


ट्वेंटी-२० मालिका 

पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
 
वन डे मालिका 

पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड

 

Web Title: INDIA’S SQUAD FOR T20I & ODI SERIES AGAINST ENGLAND ANNOUNCED, Rohit Sharma will lead from 1st T20I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.