Join us  

India Vs west indies : तिसऱ्या सामन्यासह भारताने मालिका जिंकली

आत्मविश्वासाने खेळणाऱ्या भारतीय संघापुढे आज रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना जिंकून सलग दहावा द्विपक्षीय मालिका विजय साजरा करण्याची ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 12:57 PM

Open in App

10:04 PM

भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली

08:38 PM

विराट कोहलीचे अर्धशतक

08:26 PM

रिषभ पंत सात धावांवर आऊट

08:17 PM

भारताला तिसरा धक्का

08:03 PM

भारताला दुसरा धक्का

07:25 PM

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा आऊट

07:09 PM

राहुल पाठोपाठ रोहित शर्माचेही अर्धशतक

07:03 PM

भारताचे शतक पूर्ण

06:31 PM

भारताचे अर्धशतक चौकारासह पूर्ण

06:11 PM

रोहितची दमदार सुरुवात

05:21 PM

वेस्ट इंडिजचे त्रिशतक पूर्ण

05:16 PM

पोलार्डचे चौकारासह अर्धशतक

05:13 PM

निकोलस पुरन ८९ धावा करून आऊट

04:55 PM

निकोलस पुरनचे धडाकेबाज अर्धशतक

03:51 PM

नवदीप सैनीने पटकावली दुसरी विकेट

03:39 PM

पदार्पणात सैनीने पहिली पटकावली विकेट

03:23 PM

षटकारासह वेस्ट इंडिजचे शतक पूर्ण

02:56 PM

मोहम्मद शमीचा भेदक मारा

02:40 PM

सलामीवीर इव्हिन लुईस आऊट

02:33 PM

लुईसला मिळाले जीवदान

नवदीप सैनीच्या नवव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लुईसला जीवदान मिळाले. रवींद्र जडेजाने त्याला झेल सोडला.

01:54 PM

वेस्ट इंडिजची सावध सुरुवात

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने सावध सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या पाच षटकांमध्ये त्यांनी एकही विकेट न गमावता १८ धावा केल्या होत्या.

12:58 PM

दीपक चहरला वगळले

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज