Join us  

India vs Pakistan : भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये केली धमाल, पाहा हा व्हिडीओ

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 8:39 PM

Open in App
ठळक मुद्देया सामन्यात भारताने पाकिस्तानला 162 धावांमध्ये तंबूत धाडले.

दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 162 धावांमध्ये तंबूत धाडले. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये धमाल केली. पाहा हा व्हिडीओ...

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तान