Join us  

India Vs Pakistan, ICC World Cup: १९९२ ते २०१५... भारत-पाकिस्तान रणसंग्रामांचा निकाल एका क्लिकवर

भारत vs पाकिस्तान लाइव्हः पाकवर सातव्यांदा विजय मिळवून 'सातवे आसमां पर' जाण्याचा विडाच विराटसेनेनं उचलला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 12:16 PM

Open in App

ICC World Cup 2019, India vs. Pakistan: वर्ल्ड कप २०१९ मधील 'हाय व्होल्टेज ड्रामा'; अर्थात भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधला रणसंग्राम उद्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर रंगणार आहे. १९९२ ते २०१५ दरम्यानच्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये सहा वेळा हे 'शेजारी' आमनेसामने आलेत आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पाणी पाजण्याचा एकही 'मौका' सोडलेला नाही. यावेळी पाकवर सातव्यांदा विजय मिळवून 'सातवे आसमां पर' जाण्याचा विडाच विराटसेनेनं उचलला आहे. या निमित्ताने, आधीच्या सहा सामन्यांमध्ये भारतानं कसा विजयाचा षटकार ठोकलाय, यावर एक नजर टाकू या...  

सिडनी - १९९२ 

भारत - ४९ षटकांत ७ बाद २१६पाकिस्तान - ४८.१ षटकांत सर्व बाद १७३

भारत ४३ धावांनी विजयीसामनावीरः सचिन तेंडुलकर (नाबाद ५४)

........

बेंगलोर - १९९६

भारत - ५० षटकांत ८ बाद २८७पाकिस्तान - ४९ षटकांत ९ बाद २४८

भारत ३९ धावांनी विजयीसामनावीरः नवज्योतसिंग सिद्धू (९३ धावा)

.......

ओल्ड ट्रॅफोर्ड (इंग्लंड) - १९९९

भारत - ५० षटकांत ६ बाद २२७पाकिस्तान - ४५.३ षटकांत सर्व बाद १८०

भारत ४७ धावांनी विजयीसामनावीरः व्यंकटेश प्रसाद (२७ धावांत ५ बळी)

..........

सेन्चुरियन (द. आफ्रिका) - २००३

पाकिस्तान - ५० षटकांत ७ बाद २७३भारत - ४५.४ षटकांत ४ बाद २७६

भारत सहा विकेट्सनी विजयीसामनावीरः सचिन तेंडुलकर (९८ धावा)

..............

मोहाली - २०११ 

भारत - ५० षटकांत ९ बाद २६०पाकिस्तान - ४९.५ षटकांत सर्व बाद २३१

भारत २९ धावांनी विजयीसामनावीरः सचिन तेंडुलकर (८५ धावा)

.............

अ‍ॅडलेड (ऑस्ट्रेलिया) - २०१५

भारत - ५० षटकांत ७ बाद ३०० पाकिस्तान - ४७ षटकांत सर्व बाद २२४

भारत ७६ धावांनी विजयीसामनावीरः विराट कोहली (१०७ धावा)

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीसचिन तेंडुलकर