India vs New Zealand 3rd ODI: भारताची मालिकेत विजयी आघाडी

2014 मधील पराभवाची परतफेड करण्याची भारताला संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 14:59 IST2019-01-28T06:53:47+5:302019-01-28T14:59:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs New Zealand 3rd ODI: भारताची मालिकेत विजयी आघाडी | India vs New Zealand 3rd ODI: भारताची मालिकेत विजयी आघाडी

India vs New Zealand 3rd ODI: भारताची मालिकेत विजयी आघाडी

माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. मार्टिन गुप्तील, कॉलीन मुन्रो आणि कर्णधार केन विलियम्सन यांना झटपट माघारी पाठवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. रॉस टेलर व टॉम लॅथन यांनी 119 धावांची भागीदारी करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. टेलर  93, तर लॅथम 51 धावांवर माघारी परतला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. न्यूझीलंडला 243 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय संघाने हा सामना 7 विकेटने जिंकला

02:55 PM

2009नंतर भारताचा न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका विजय



 

02:47 PM

भारताची मालिकेत विजयी आघाडी



 

02:28 PM

भारताच्या 212 धावा



 

01:38 PM

विराट कोहलीचे अर्धशतक



 

01:32 PM

रोहित-विराटची शतकी भागीदारी



 

01:16 PM

रोहित शर्माचे अर्धशतक, भारताच्या 1 बाद 118 धावा



 

12:36 PM

भारताचे अर्धशतक



 

12:22 PM

शिखर धवन 28 धावांवर बाद, भारत 1 बाद 39 धावा



 

11:40 AM

पाहा न्यूझीलंडचा डाव कसा आटोपला



 

11:21 AM

भारतासमोर विजयासाठी 244 धावांचे आव्हान



 

11:15 AM

नववा फलंदाजही माघारी



 

11:12 AM

न्यूझीलंडचा आठवा फलंदाज माघारी



 

10:59 AM

रॉस टेलरचे शतक हुकलं, 93 धावांवर माघारी



 

10:43 AM

न्यूझीलंडच्या दोनशे धावा



 

10:38 AM

हार्दिक पांड्याला दुसरे यश, किवींचा सहावा फलंदाज माघारी



 

10:36 AM

भारतीय संघापासून सावध राहा! न्यूझीलंड पोलिसांकडून इशारा



 

10:35 AM

हार्दिक पांड्या हवेत झेपावला, अन् कॅप्टन कोहली खूश झाला, Video http://www.



 

10:35 AM

दुखापतीमुळे 'कॅप्टन कूल' धोनीला विश्रांती, 12 वर्षांतील तिसरीच वेळ



 

10:31 AM

नूझीलंडच्या 40 षटकांत 5 बाद 191 धावा



 

10:28 AM

हेन्री निकोल्स आऊट, हार्दिक पांड्याला यश



 

10:18 AM

चहलने मिळवून दिले यश



 

10:17 AM

टॉम लॅथम बाद, न्यूझीलंड 4 बाद 178 धावा



 

10:09 AM

टेलर व लॅथम यांची शतकी भागीदारी



 

09:54 AM

रॉस टेलरचे अर्धशतक



 

09:32 AM

रॉस टेलर व टॉम लॅथमची अर्धशतकी भागीदारी



 

09:26 AM

न्यूझीलंडचा शतकी पल्ला



 

08:42 AM

युजवेंद्र चहलने मिळवून दिले यश



 

08:40 AM

न्यूझीलंडच्या 16 षटकांत 2 बाद 59 धावा



 

07:59 AM

न्यूझीलंडला दुसरा धक्का, मार्टिन गुप्तील 13 धावांवर बाद



 

07:41 AM

भारताला पहिलं यश, कोलिन मुन्रो 7 धावा काढून तंबूत परतला



 

07:28 AM

हार्दिक पांड्याची वापसी, पण कॅप्टन कूल बाहेर

दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी दिनेश कार्तिकला एंट्री मिळाली आहे...


07:04 AM

न्यूझीलंडनं टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजी करणार



 

06:56 AM

न्यूजीलंड : केन विलीयम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, मार्टिन गुप्तील, कोलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, हेन्री निकोल्स, डग ब्रेसवेल, लोकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, कोलिन मुन्रो, ईश सोढी, मिशेल सँटनर आणि टीम साऊदी.

06:56 AM

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या.

Web Title: India vs New Zealand 3rd ODI: भारताची मालिकेत विजयी आघाडी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.