Join us  

India vs England: पृथ्वी शॉ याला संधी नाहीच, हनुमा विहारी करणार पदार्पण

विहारी हा भारताचा 292 वा कसोटीपटू ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 2:55 PM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी मुंबईच्या पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आलेली नाही.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी मुंबईच्या पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने यावेळी हनुमा विहारी, या खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. विहारी हा भारताचा 292 वा कसोटीपटू ठरणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडपृथ्वी शॉ