Join us  

India vs England 2nd Test: इंग्लंडचे पाच फलंदाज माघारी

India vs England 2nd Test :India vs England 2nd Test :

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 5:34 PM

Open in App

लॉर्ड्स - भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना इंग्लंडच्या पाच प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले. उपहाराचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या 4 बाद 89 धावा झाल्या होत्या. भारताच्या पहिल्या डावातील 107 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 36 षटकांत 5 बाद 151 धावा केल्या होत्या.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा