Join us  

IND Vs WIN One Day : दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाची घोषणा

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आठ विकेट्स राखऊन दणदणीत विजय मिळवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 2:55 PM

Open in App

विशाखापट्टण, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आठ विकेट्स राखऊन दणदणीत विजय मिळवला होता.

पहिल्या एकदिवसीय सामन्याच वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद दीडशतक झळकावले होते.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार शतक झळकावले होते. त्याचे हे 36वे एकदिवसीय क्रिकेटमधील शतक ठरले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहली