Join us  

Ind vs WI, 3rd T20 Live : भारताचा वेस्ट इंडिजवर दमदार विजय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज  यांच्यातील तिसरा निर्णायक सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना ट्वेन्टी-२० ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 6:13 PM

Open in App

10:45 PM

भारताने सामन्यासह मालिकाही जिंकली

10:15 PM

किरॉन पोलार्डचे अर्धशतक

10:02 PM

जेसन होल्डर आऊट

09:58 PM

शिमरोन हेटमायर आऊट

09:27 PM

वेस्ट इंडिजला मोठा धक्का

09:27 PM

निकोलस पुरन आऊट

09:15 PM

मोहम्मद शमीने मिळवली विकेट

08:51 PM

भारतीय संघाने केल्या २४० धावा

08:45 PM

विराट कोहलीचेही अर्धशतक

08:34 PM

भारताचे द्विशतक पूर्ण

08:10 PM

रिषभ पंत शून्यावर आऊट

08:04 PM

रोहित शर्माने ७१ धावांची खेळी साकारली

07:59 PM

रोहित आणि राहुलची शतकी भागीदारी

07:39 PM

रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक

07:21 PM

भारताचे अर्धशतक

07:02 PM

रोहित शर्माची चौकाराने सुरुवात

06:59 PM

भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी, जाणून घ्या...

06:16 PM

वेस्ट इंडिजशी दोन हात करायला मुंबईकर सज्ज

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज