Join us  

IND vs WI : भारताच्या खेळाडूंनी 'असे' केले विजयाचे सेलिब्रेशन...

भारताने यावेळी विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले. ट्विटरवर काही फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपण भारताच्या विजयाचे सेलिब्रेशन पाहूया...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 6:20 PM

Open in App
ठळक मुद्देभारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिका २-० अशी खिशात टाकली. भारताने यावेळी विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले. ट्विटरवर काही फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपण भारताच्या विजयाचे सेलिब्रेशन पाहूया...

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज