Join us  

IND Vs WI 3rd One Day : भारतीय गोलंदाजांनी केले 'असे' सेलिब्रेशन; पाहा हा व्हिडीओ

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळेच वेस्ट इंडिजला 283 धावांवर समाधान मानावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 6:21 PM

Open in App
ठळक मुद्दे भारताकडून यावेळी जसप्रीत बुमराने अचूक मारा केला.

पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळेच वेस्ट इंडिजला 283 धावांवर समाधान मानावे लागले. भारताकडून यावेळी जसप्रीत बुमराने अचूक मारा केला. बुमराने 35 धावांत चार बळी मिळवले.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजजसप्रित बुमराह