IND vs AUS: दिग्गजांनी केले भारताच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक

या ऐतिहासिक विजयानंतर दिग्गजांनी भारतीय संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. यामध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:06 IST2018-12-10T13:05:05+5:302018-12-10T13:06:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS: great pyalers applaud India's historic win | IND vs AUS: दिग्गजांनी केले भारताच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक

IND vs AUS: दिग्गजांनी केले भारताच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये 1947 सालापासून दौरा करत आहे. आतापर्यंत भारताने 11 वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. पण यापूर्वी एकाही दौऱ्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे गेल्या 71 वर्षांमध्ये भारताने पहिल्यांदाच पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर दिग्गजांनी भारतीय संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. यामध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश आहे.




Web Title: IND vs AUS: great pyalers applaud India's historic win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.