मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. पाचव्या दिवशी त्यांना केवळ 2 विकेट घेऊन विजयाची औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज 258 धावांवर माघारी परतले. या सामन्यात विजय मिळवून भारत 2018 वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक आहे. कांगारूंच्या तळाच्या फलंदाजांनी भारताचा विजय लांबणीवर टाकला. पॅट कमिन्स नाबाद 61 धावांवर खेळत आहे. कमिन्सने सातव्या विकेटसाठी मिचेल स्टार्कसह 39 धावांची, तर आठव्या विकेटसाठी नॅथन लियॉनसह नाबाद 43 धावांची भागीदारी केली.
01:07 PM
ऑस्ट्रेलियाच्या 8 बाद 258 धावा
12:37 PM
पॅट कमिन्सचे अर्धशतक
12:10 PM
Mission Failed! मुंबई इंडियन्सचा टीम पेनला खोचक टोमणा
11:53 AM
मिचेल स्टार्क बाद, ऑस्ट्रेलिया अडचणीत
11:37 AM
ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा, विजयासाठी हव्यात 199 धावा
11:15 AM
ऑस्ट्रेलियाचा सातवा गडीही बाद
11:02 AM
पंतचे प्रत्युत्तर
10:32 AM
ट्रॅव्हीस हेडचे दुर्दैव, ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का
10:12 AM
ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा, पण पाच फलंदाज माघारी
10:11 AM
जसप्रीत बुमराने शास्त्री गुरुजींना मागे टाकलं, मोडला 33 वर्षांपूर्वीचा
10:10 AM
रिषभ पंतचे ऑसी कर्णधाराला जशास तसे उत्तर, पाहा व्हिडीओ
10:09 AM
आयसीसीलाही वाटते भारत विजयाच्या उंबरठ्यावर
09:43 AM
भारताला विजयासाठी हव्यात पाच विकेट्स
09:42 AM
चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 138 धावा
09:03 AM
होऊदे जल्लोष; 90 वर्षांचा इतिहासही भारताच्या बाजूनं !
09:02 AM
कसा झाला मार्श बाद
08:19 AM
मोहम्मद शमीने घेतला तिसरा बळी, ऑस्ट्रेलियाचा यु खवाजा 33 धावांवर बाद
07:12 AM
उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद 44 धावा
06:48 AM
मार्कस हॅरिस बाद, ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
06:11 AM
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, आरोन फिंच बाद
05:56 AM
भारताचा दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित, ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान
05:48 AM
भारताला सातवा धक्का, रवींद्र जडेजा बाद
05:47 AM
रवींद्र जडेजा बाद, भारताला सातवा धक्का
05:25 AM
मयांक अग्रवाला 42 धावांवर बाद, पॅट कमिन्सने उडवला त्रिफळा
05:01 AM
बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात