Join us  

IND vs AUS 3rd T20 : कोहलीचे दमदार अर्धशतक, भारत विजयी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेन्टी-20 लढत रंजकदार ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 1:14 PM

Open in App

25 Nov, 18 04:46 PM

कोहलीचे दमदार अर्धशतक, भारत विजयी

विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे.

25 Nov, 18 04:37 PM

विराट कोहलीचे दमदार अर्धशतक

भारताचा कर्णधार विराट कोहलीने 34चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

25 Nov, 18 04:35 PM

भारताला विजयासाठी 18 चेंडूंत 27 धावांची गरज

अखेरच्या तीन षटकांमध्ये भारताला विजयासाठी 27 धावांची गरज आहे. भारत 17 षटकांत 4 बाद 138.

25 Nov, 18 04:19 PM

रिषभ पंत शून्यावर आऊट



 

25 Nov, 18 04:16 PM

भारताला तिसरा धक्का, लोकेश राहुल आऊट



 

25 Nov, 18 03:54 PM

रोहित शर्मा आऊट, भारताला दुसरा धक्का



 

25 Nov, 18 03:46 PM

भारताला पहिला धक्का, शिखर धवन आऊट



 

25 Nov, 18 03:36 PM

भारताच्या सलामीवीरांची दमदार सुरुवात

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारत 4 षटकांत बिनबाद 40.

25 Nov, 18 02:58 PM

ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 165 धावांचे आव्हान



 

25 Nov, 18 02:46 PM

ऑस्ट्रेलयाला सहावा धक्का, ख्रिस लिन बाद



 

25 Nov, 18 02:39 PM

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत दाखल



 

25 Nov, 18 02:38 PM

ग्लेन मॅक्सवेल आऊट, ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का



 

25 Nov, 18 02:10 PM

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, मॅकडरमॉट बाद



 

25 Nov, 18 02:06 PM

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, डी शॉर्ट आऊट



 

25 Nov, 18 02:01 PM

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, कर्णधार आरोन फिंच आऊट



 

25 Nov, 18 01:55 PM

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला जीवदान

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला रोहित शर्माने 22 धावांवर जीवदान दिले. कृणाल पंड्याच्या आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ही गोष्ट घडली.

25 Nov, 18 01:18 PM

ऑस्ट्रेलिया पाच षटकांत बिनबाद 41

ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. पहिल्या पाच षटकांमध्ये एकही विकेट न गमावता त्यांनी 41 धावा केल्या.

 



 

25 Nov, 18 01:49 PM

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली



 

25 Nov, 18 01:18 PM

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली



 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया