Join us  

IND vs AUS 2nd Test: पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला ७ बाद 277

पर्थः ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून पर्थच्या मैदानावर खेळली जात आहे. या मालिकेत भारत 1-0नं आघाडीवर आहे. हिरव्यागार ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 8:10 AM

Open in App

02:53 PM

ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, पीटर हँड्सकॉम्ब आऊट



03:28 PM

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, ट्रेव्हिस हेड आऊट



 

03:30 PM

पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला ७ बाद 277


12:44 PM

दुसऱ्या सत्रात भारताने पटकावले तीन बळी, ऑस्ट्रेलिया ३ बाद १४५



 

12:15 PM

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अर्धशतकवीर हॅरिस बाद



 

12:06 PM

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, उस्मान ख्वाजा आऊट



 

11:41 AM

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, बुमराच्या चेंडूवर फिंच बाद



 

10:22 AM

ऑस्ट्रेलियाच्या उपाहारापर्यंत नाबाद 66 धावा



 

08:14 AM

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय





 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया