Join us  

ICC World Cup 2019 ENGvSA : पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा मोठा विजय

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान  इंग्लंडने  सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली. चार फलंदाजांच्या अर्धशतकाच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 2:24 PM

Open in App

10:35 PM

इंग्लंडचा 104 धावांनी विजय



 

09:42 PM

दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का



 

09:30 PM

दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का



 

09:29 PM

प्रीटोरियस रन आउट



 

09:02 PM

जेपी ड्युमिनी आऊट



 

09:01 PM

अर्धशतकवीर डीकॉक आऊट


08:07 PM

फॅफ ड्यू प्लेसिस आऊट



 

07:54 PM

ऐडन मार्करम आऊट



 

06:56 PM

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या 311 धावा



 

06:40 PM

बेन स्टोक्स 89 धावांवर बाद



 

06:32 PM

ख्रिस वोक्स आऊट



 

06:10 PM

इंग्लंडला सहावा धक्का, मोईन अली आऊट



 

04:14 PM



 

04:08 PM



 

04:08 PM

03:58 PM



 

03:32 PM

असे झाले वर्ल्ड कप चषकाचे आगमन



 

03:11 PM



 

03:04 PM



 

02:53 PM



 

02:44 PM

इंग्लंडच्या संघासाठी आनंदवार्ता - ओव्हल मैदानावर वर्ल्ड कप स्पर्धेतील मागील 7 पैकी 6 सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. 



 

02:39 PM

दक्षिण आफ्रिका - हाशिम अमला, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, फॅफ ड्यू प्लेसिस, रॅसी व्हॅन डेर डुसेन, जेपी ड्युमिनी, अँडीले फेहलूक्वायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, लुंगी एनगीडी, इम्राना ताहीर

02:38 PM

इंग्लंड - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, इयॉन मॉर्गन ( कर्णधार), जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, आदील रशीद, जोफ्रा आर्चर, लिएम प्लंकेट. 

02:34 PM



 

02:27 PM



 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडद. आफ्रिका