नवी दिल्ली : घरच्या मैदानावर सतत पराभव पदरी पडत असताना शनिवारी रात्री ८ वाजता किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध होणाऱ्या लढतीआधी यजमान दिल्ली कॅपिटल्सला विजयी पथावर पोहोचण्यासाठी समस्यांवर तोडगा काढण्याचे आव्हान असेल. चाहत्यांचा पाठिंबा व उत्साहाचा लाभ दिल्लीला मिळेनासा झाला आहे. दिल्लीला बाद फेरीसाठी घरच्या मैदानावरील उर्वरित तिन्ही सामने जिंकावेच लागतील.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पंजाबविरुद्ध दिल्लीची परीक्षा
पंजाबविरुद्ध दिल्लीची परीक्षा
यजमान दिल्ली कॅपिटल्सला विजयी पथावर पोहोचण्यासाठी समस्यांवर तोडगा काढण्याचे आव्हान असेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 03:37 IST