Join us

क्रिकेटर्सची अफेअर्स

By admin | Updated: January 5, 2015 00:00 IST

Open in App

अनुष्का शर्मा आणि भारताचा युवा कप्तान विराट कोहली यांच्या अफेअरबद्दल माध्यमांना चांगलेच विषय मिळतात.

आपल्या दमदार खेळामुळे कायम चर्चेत असणा-या धोनीचे दीपिका पदुकोण सोबत असलेल्या संबंधांमुळे माध्यमांतील चर्चेला चांगलेच उधाण आले.

बिग बॉसच्या मागील सिझन मधली आभिनेत्री सोफीया हयातने रोहित शर्माचे अभिनंदन न्यूड फोटो ने केलं होतं.

भारतीय क्रिकेट संघातला धुरंधर गोलंदाज झहीर खान याचे इशा शर्वानी सोबत असलेले संबंध दोन वर्षांनी संपुष्टात आल्यावर दोघांनी आपल्या करिअरकडे लक्ष वळवले.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान सौरव गांगुली आणि अत्रिनेत्री नगमा यांच्यातील संबंध चर्चेचा विषय होते.

आपल्या ताडाखेबाज खेळीने सतत चर्चेत राहणारा युवराज सिंग किम शर्मा सोबत असलेल्या प्रेम प्रकऱणामुळे सुद्धा चर्चेत राहिला.

सत्यम शिवम सुंदरम् चित्रपट आणि प्रेम पुजारी मधील दम मारो दम या गाण्यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या झिनत आमानने पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खानला भुरळ घातली.

९० च्या दशकात बॉलिवुड मधील प्रसिद्ध अभिनेत्री निना गुप्ता आणि वेस्ट इंडिडचे माजी खेळाडू विवियन रिचर्ड