1xBat आणि TNPL... भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण 'भागीदारी'

TNPL गाजवलेले टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आता भारतीय क्रिकेट संघात खेळतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:32 IST2025-05-29T15:32:31+5:302025-05-29T15:32:47+5:30

whatsapp join usJoin us
1xBat and TNPL is a significant partnership for the future of Indian cricket | 1xBat आणि TNPL... भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण 'भागीदारी'

1xBat आणि TNPL... भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण 'भागीदारी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

1xBat हे ऑनलाईन न्यूज व्यासपीठ TNPL 2025 या आघाडीच्या प्रादेशिक क्रिकेट स्पर्धेचे अधिकृत पार्टनर झाले आहे. या भागीदारीच्या निमित्ताने स्थानिक खेळाला उत्तेजन देताना होतकरू तरुण खेळाडूंना आपल्या गुणवत्तेला चालना देत राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवता येणार आहे.

TNPL ही दरवर्षी तामिळनाडू मध्ये होणारी वार्षिक फ्रँचाईज आधारित T20 क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धा तामिळनाडूच्या सर्वात मोठी स्टेडियम असलेल्या M. A. चिदंबरम स्टेडियम, सालेम क्रिकेट फाउंडेशन स्टेडियम, SNR कॉलेज क्रिकेट ग्राउंड, NPR कॉलेज ग्राउंड आणि इंडियन सिमेंट कंपनी ग्राउंड यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होते. २०१६ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या तामिळनाडू प्रिमियर लीगला गेल्या नऊ वर्षात उत्कंठावर्धक सामान्यांनी हजारो क्रिकेटप्रेमींचे प्रेम लाभले आहे. सामन्यांचे प्रसारण डिस्ने स्टार आणि फॅन कोडवर केले जाते. 

TNPL ही प्रादेशिक स्पर्धा अनेक गुणी खेळाडूंसाठी त्यांचे पहिले व्यासपीठ ठरले आहे ज्यांनी नंतर आयपीएल मध्ये आपली चमक दाखवली आहे. त्यातील थंगरासु नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती हे भारतीय क्रिकेट संघासाठी सुद्धा खेळले आहेत. यातून स्थानिक आणि प्रादेशिक लीगची क्रिकेटच्या विकासात असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते.

TNPL 2025 बरोबर 1xBat ची भागीदारी स्थानिक क्रीडा स्पर्धा आणि तरुण खेळाडूंना सहाय्य करण्याच्या त्यांच्या जागतिक धोरणांना अनुसरून आहे. गेल्या सहा महिन्यात ब्रँडने हरियाणा टायटन्स चॅम्पियनशिप, द सुपर किंग्ज चॅम्पियनशिप, द थर्ड लाईफ केअर T20 कप, द इंडस्ट्रीयल ट्रॉफी आणि अशा तब्बल 12 प्रादेशिक लीग्सना प्रायोजकत्व दिले आहे. तरुण, गुणी खेळाडूंना उत्तेजन देण्याच्या धोरणाने उज्वल भागीदारीची मुहूर्तमेढ रोवली आहे.

“भारताच्या उज्वल भविष्याला आकार देण्याचे समान मूल्य आणि महत्वाकांक्षा 1xBat आणि TNPL यांची आहे. खऱ्या क्रिकेटचा उगम हा स्थानिक लीग्स मध्ये होत असतो जिथे डोळ्यात स्फुरण असलेले आणि काही करण्याची इच्छा असलेले तरुण खेळाडू आपली गुणवत्ता दाखवून नरेंद्र मोदी स्टेडियमवर चमक दाखवण्यासाठी उत्सुक असतात. या स्वप्नांची पूर्तता तामिळनाडू प्रिमियर लीगच्या अविरत आर्थिक आणि मार्केटिंग सहाय्यामुळे होऊ शकते,” असे 1xBat स्पोर्टिंग लाइन्सचा प्रवक्ता म्हणाला.

या भागीदारीचा भाग म्हणून 1xBat चा लोगो असलेल्या ब्रँडेड मॅट्स, बॉल्स असतील, लोगो जाहिरातीचे फलक आणि आऊटडोअर बॅनर्सवर दिसेल. नव्या भागीदाराचे नाव रेडिओवर आणि सामन्यांच्या प्रसारणादरम्यान समालोकांच्या द्वारे ऐकले जाईल.

“भारतातील आघाडीच्या ऑनलाइन न्युज प्लॉटफॉर्म बरोबर भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि खात्री आहे की 1xBat च्या सहाय्याने TNPL आम्ही नवीन उंचीवर घेऊन जाऊ. मॅच प्रिव्ह्यूज, खोलवर माहिती असलेले विष्लेषणात्मक कंटेंट आणि लीगच्या गुणी खेळाडूंबाबतच्या रंजक गोष्टी यामुळे थरारक लाईव्ह सामन्यांना अधिक प्रेक्षकवर्ग मिळेल आणि नवीन चाहते स्टेडियम मध्ये सामने बघायला येतील”, असे TNPL चे प्रतिनिधी आर.आय. पालानी यांनी नमूद केले.

तामिळनाडू प्रिमियर लीगचा हा नववा सीझन आहे जी पुढच्या महिन्यात होणार आहे, रोमांचक सामन्यांची एक रोमांचक मालिका आणि आशादायक खेळाडूंची एक नवीन लाट आणण्याचे आश्वासन देणारे.. गजविजेते दिंडिगूल ड्रॅगन्स गेल्या वर्षीची पुनरावृत्ती  करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना चेपॉक सुपर गिलिज, ट्रिची ग्रॅंड चोलाज आणि इतर संघ यावर्षी अजिंक्यपद जिंकण्यासाठी उत्सुक असतील.

TNPL 2025 बाबतच्या ताज्या बातम्यांचा मागोवा 1xBat स्पॉर्टींग लाईन्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे घेऊ शकता आणि आयपीएल आणि भारतीय क्रिकेट संघातील भविष्यातील स्टार खेळाडूंची पहिली झलक प्राप्त करा.

1xBat बाबत...

1xBat स्पोर्टींग लाईन्स हा भारतातील एक ऑनलाईन न्यूज प्लॉटफॉर्म आहे जिथे क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या मिळू शकतात. 1xBat वापरकर्त्यांना क्रिकेट, फूटबॉल, कब्बडी आणि इतर खेळांच्या बाबतची माहिती दररोज मिळू शकते. साईटच्या अभ्यागतांना टीम्सचे रॅंकींग आणि क्रीडा स्पर्धांच्या बाबतचे अंदाज बघायला मिळू शकतात. 1xBat स्पोर्टींग लाईन्स ने आंतरराष्ट्रीय लीग T20 (ILT20 2025) मधील डेजर्ट वाइपर्स बरोबर भागीदारीचा करार केला आहे आणि ते संघाचे प्रिनिसिपल स्पॉन्सर झाले आहेत. याबरोबरच न्यूज पोर्टलने प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सिझनसाठी तमिल थलायावाज बरोबर पुरस्कर्ता करार केला आहे. ब्रॅंडने अबु धाबी टी10 2024 क्रिकेट लीगच्या आठव्या सीझनसाठी ‘पॉवर्ड बाय’ पार्टनरचा करार केला आहे.

Web Title: 1xBat and TNPL is a significant partnership for the future of Indian cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.