IPL: Auction 2018: Fast bowler Dale Steyn is unsold | IPL Auction 2018: वेगवान गोलंदाज डेल स्टेन राहीला unsold
IPL Auction 2018: वेगवान गोलंदाज डेल स्टेन राहीला unsold

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : भल्या भल्या फलंदाजांना पळता भूई थोडी करणाऱ्या डेल स्टेनला आयपीएलच्या लिलावात कुणीही वाली ठरले नसल्याचेच यावेळी पाहायला मिळाले. स्टेनची 1.5 कोटी एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. पण तरी एकाही संघाने त्याला आपल्या संघात ठेवणे पसंत केले नाही. 

 


Web Title: IPL: Auction 2018: Fast bowler Dale Steyn is unsold
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.