India Vs Australia Live Score: ऑस्ट्रेलियावर भारताचा दणदणीत विजय

भारताने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणती विजय मिळवला. गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता सामना जिंकला होता. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:54 PM2020-01-17T12:54:30+5:302020-01-17T23:18:01+5:30

whatsapp join usJoin us
India Vs Australia, 2nd ODI Live Score Updates, IND Vs AUS Highlights and Commentary in Marathi | India Vs Australia Live Score: ऑस्ट्रेलियावर भारताचा दणदणीत विजय

India Vs Australia Live Score: ऑस्ट्रेलियावर भारताचा दणदणीत विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणती विजय मिळवला. गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता सामना जिंकला होता. पण या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करत बदला घेतला.

09:34 PM

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

09:19 PM

ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का

09:03 PM

ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

09:03 PM

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

08:56 PM

चौकार अडविण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा जखमी; दंडाला दुखापत

चौकार अडविण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा जखमी; दंडाला दुखापत

08:44 PM

ऑस्ट्रेलियाचे सलग दोन गडी बाद; स्टीव्ह स्मीथचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले

ऑस्ट्रेलियाचे सलग दोन गडी बाद; स्टीव्ह स्मीथचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले

08:07 PM

ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आऊट

07:20 PM

स्टीव्हन स्मिथचे अर्धशतक

06:58 PM

कर्णधार फिंच आऊट

06:53 PM

ऑस्ट्रेलियाला १५ षटकांत १ बाद ८२

डेव्हिड वॉर्नरची विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने संयत फलंदाजी करत डाव सावरला.

06:03 PM

डेव्हिड वॉर्नर आऊट

05:14 PM

भारत ५० षटकांत ६ बाद ३४०

05:05 PM

India vs Australia, 2nd ODI : रोहित शर्माचा आणखी एक पराक्रम, आफ्रिकेच्या दिग्गजाचा मोडला विश्वविक्रम

India vs Australia, 2nd ODI : तेंडुलकरनंतर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम

India vs Australia, 2nd ODI : दोघांनी टिपला विराटचा सुरेख झेल, पाहा नेमकं काय घडलं Video

04:51 PM

04:23 PM

विराटनं 56 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराटनं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदारी केली. 

04:11 PM

शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची विकेट पाहा Video

04:05 PM

03:36 PM

शिखर तुफान फटकेबाजी करत होता. पण, 96 धावांवर त्यानं विकेट फेकली. त्याच्या बाद होण्यावर कोहलीनंही नाराजी प्रकट केली. धवन आणि विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. शिखर 90 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 96 धावांवर माघारी परतला

03:13 PM

भारतीय संघाला 81 धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर शिखरने कर्णधार विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शिखरनं या मालिकेतील सलग दुसरी अर्धशतकी खेळी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. 

03:11 PM

रोहितनं या सामन्यात 30वी धाव घेताच वन डे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 7000 धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणाऱ्या सलामीवीराचा मान रोहितनं पटकावला. त्यानं 137 डावांमध्ये हा पल्ला सर केला. आफ्रिकेच्या आमलाचा 147 डावांचा विक्रम त्यानं मोडला. या विक्रमात. सचिन तेंडुलकर ( 130 डाव), तिलकरत्ने दिलशान ( 165 डाव) आणि सौरव गांगुली ( 168 डाव) हे अव्वल पाचात आहे. 

03:11 PM

Image

03:00 PM

पाहा रोहित शर्माची विकेट Video

02:38 PM

रोहित 44 चेंडूंत 42 धावा करून माघारी परतला. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. अॅडम झम्पानं त्याला 14व्या षटकात पायचीत केले. रोहितनं या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. पण, DRS मध्येही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले आणि भारताला पहिला धक्का दिला.

02:14 PM

{{{{poll_id####cc70aade-6c1c-4739-bfb9-6dfc78ac1318}}}}

02:11 PM

02:09 PM

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. स्टीव्ह स्मिथनं सामन्याच्या सहाव्या षटकात रोहित शर्माचा झेल सोडला.

01:09 PM

Image

01:09 PM

Image

01:07 PM

01:07 PM

01:06 PM

01:04 PM

भारतीय संघात दोन बदल... रिषभ पंतच्या जागी मनीष पंत, तर शार्दूल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला संधी

12:59 PM

12:58 PM

12:57 PM

Web Title: India Vs Australia, 2nd ODI Live Score Updates, IND Vs AUS Highlights and Commentary in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.