IND vs WI t20 live : india vs west indies second t20 match live news, updates, score and highlights in marathi : who will match in wankhede stadium won T-20 series too | Ind vs WI, 3rd T20 Live : भारताचा वेस्ट इंडिजवर दमदार विजय
Ind vs WI, 3rd T20 Live : भारताचा वेस्ट इंडिजवर दमदार विजय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा निर्णायक सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना ट्वेन्टी-२० मालिका जिंकता येणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे वेस्ट इंडिजने वानखेडेवर एकही ट्वेन्टी-२० सामना गमावलेला नाही. दुसराकडे या मैदानात भारताची कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही.

LIVE

Get Latest Updates

10:45 PM

भारताने सामन्यासह मालिकाही जिंकली

10:15 PM

किरॉन पोलार्डचे अर्धशतक

10:02 PM

जेसन होल्डर आऊट

09:58 PM

शिमरोन हेटमायर आऊट

09:27 PM

वेस्ट इंडिजला मोठा धक्का

09:27 PM

निकोलस पुरन आऊट

09:15 PM

मोहम्मद शमीने मिळवली विकेट

08:51 PM

भारतीय संघाने केल्या २४० धावा

08:45 PM

विराट कोहलीचेही अर्धशतक

08:34 PM

भारताचे द्विशतक पूर्ण

08:10 PM

रिषभ पंत शून्यावर आऊट

08:04 PM

रोहित शर्माने ७१ धावांची खेळी साकारली

07:59 PM

रोहित आणि राहुलची शतकी भागीदारी

07:39 PM

रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक

07:21 PM

भारताचे अर्धशतक

07:02 PM

रोहित शर्माची चौकाराने सुरुवात

06:59 PM

भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी, जाणून घ्या...

06:16 PM

वेस्ट इंडिजशी दोन हात करायला मुंबईकर सज्ज

Web Title: IND vs WI t20 live : india vs west indies second t20 match live news, updates, score and highlights in marathi : who will match in wankhede stadium won T-20 series too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.