coronavirus BCCI to contribute Rs 51 crore to PM CARES fund svg | CoronaVirus: चौफेर टीका झाली, अखेर BCCIला जाग आली; इतक्या कोटींची मदत जाहीर केली 

CoronaVirus: चौफेर टीका झाली, अखेर BCCIला जाग आली; इतक्या कोटींची मदत जाहीर केली 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शनिवारी अखेरीस कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारला मदत जाहीर केली. सर्व स्तरावरून मदतीचा ओघ वाहत असताना बीसीसीआयवर टीका होत होती. सौरव गांगुली, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, इरफान व युसुफ पठाण यांनी मदतीचा हात पुढे केला. 

शनिवारी बीसीसीआयनेही पंतप्रधान सहाय्यता निधीत ५१ कोटी देण्याची घोषणा केली. 

Web Title: coronavirus BCCI to contribute Rs 51 crore to PM CARES fund svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.