अोला: नवनिर्वाचित महापौर उज्ज्वला देशमुख यांचा पदग्रहण समारंभ १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापौरांच्या दालनात आयोजित केला आहे. पदग्रहण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय धोत्रे, भाजप-शिवसेनेचे आमदार तसेच उपमहापौर विनोद मापारी, रणधिर सावरकर, माजी महापौर सुमनताई गावंडे, अश्विनी हातवळणे यांसह भाजप-शिवसेना युतीचे नगरसेवक उपस्थित राहतील.
आज महापौर उज्ज्वला देशमुख यांचा पदग्रहण समारंभ महापालिकेत आयोजन
अकोला: नवनिर्वाचित महापौर उज्ज्वला देशमुख यांचा पदग्रहण समारंभ १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापौरांच्या दालनात आयोजित केला आहे.
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:12+5:302014-09-11T22:31:12+5:30
अकोला: नवनिर्वाचित महापौर उज्ज्वला देशमुख यांचा पदग्रहण समारंभ १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापौरांच्या दालनात आयोजित केला आहे.