Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान ४ सत्तर वर्षीय वृध्दाची आत्महत्या

पान ४ सत्तर वर्षीय वृध्दाची आत्महत्या

मडगाव : विद्यानगर येथे उस्मान शेख या सत्तर वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मडगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मयताने बेडरुमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. (प्रतिनिधी)

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:00+5:302014-12-02T00:36:00+5:30

मडगाव : विद्यानगर येथे उस्मान शेख या सत्तर वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मडगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मयताने बेडरुमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. (प्रतिनिधी)

Page 4 Seventy-Year-Old Woman Suicide | पान ४ सत्तर वर्षीय वृध्दाची आत्महत्या

पान ४ सत्तर वर्षीय वृध्दाची आत्महत्या

गाव : विद्यानगर येथे उस्मान शेख या सत्तर वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मडगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मयताने बेडरुमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.(प्रतिनिधी)

Web Title: Page 4 Seventy-Year-Old Woman Suicide