Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असो.तर्फे मान्यवरांचा सत्कार

फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असो.तर्फे मान्यवरांचा सत्कार

नाशिक : महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश गाडेकर यांनी संस्थेचा आर्थिक ताळेबंद सादर करून प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नाना खैरनार यांच्या हस्ते करण्यात आला. सुधाकर बडगुजर, बाळासाहेब सानप, गुरुदेवसिंग बिर्दी, अर्चना जाधव, अलका शिरसाट, सुदाम खैरनार आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्ती बोराडे यांनी केले. नाना खैरनार यांनी आभार मानले.

By admin | Updated: September 24, 2014 22:20 IST2014-09-24T22:11:50+5:302014-09-24T22:20:54+5:30

नाशिक : महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश गाडेकर यांनी संस्थेचा आर्थिक ताळेबंद सादर करून प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नाना खैरनार यांच्या हस्ते करण्यात आला. सुधाकर बडगुजर, बाळासाहेब सानप, गुरुदेवसिंग बिर्दी, अर्चना जाधव, अलका शिरसाट, सुदाम खैरनार आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्ती बोराडे यांनी केले. नाना खैरनार यांनी आभार मानले.

Furnishings by Furnish Contractors | फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असो.तर्फे मान्यवरांचा सत्कार

फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असो.तर्फे मान्यवरांचा सत्कार

नाशिक : महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश गाडेकर यांनी संस्थेचा आर्थिक ताळेबंद सादर करून प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नाना खैरनार यांच्या हस्ते करण्यात आला. सुधाकर बडगुजर, बाळासाहेब सानप, गुरुदेवसिंग बिर्दी, अर्चना जाधव, अलका शिरसाट, सुदाम खैरनार आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्ती बोराडे यांनी केले. नाना खैरनार यांनी आभार मानले.

फोटो ओळी
महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना महापौर अशोक मुर्तडक. समवेत सुदाम खैरनार, बिपीन सुतार, दिनेश शार्दुल, दीपक शेलार, नाना खैरनार व अन्य पदाधिकारी. (फोटो क्र. २४पीएचएसपी१३)

Web Title: Furnishings by Furnish Contractors