Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वडणगे : सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे सर्वोत्कृष्ट यश असल्याचे प्रतिपादन येथील पंचगंगा शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एस. के. पाटील यांनी केले.

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:36+5:302014-09-12T22:38:36+5:30

वडणगे : सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे सर्वोत्कृष्ट यश असल्याचे प्रतिपादन येथील पंचगंगा शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एस. के. पाटील यांनी केले.

Fine students are honored | गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

णगे : सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे सर्वोत्कृष्ट यश असल्याचे प्रतिपादन येथील पंचगंगा शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एस. के. पाटील यांनी केले.
प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणगौरव पुरस्कार वितरण व बक्षीस वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीधर पाटील होते.
यावेळी वाहन निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल गणेश वरुटे, सौरभ पाटील, नूतन सरपंच श्रीधर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एस. एम. राजमाने, सूत्रसंचालन आर. एस. पाटील, आभार एस. ए. बोरवडे, यांनी मानले. यावेळी प्राचार्य एस. जे. भोसले, मुख्याध्यापक डी. एस. नारकर, अध्यापक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Fine students are honored