Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बडनेर्‍यात पुन्हा इंजीन रूळावरून घसरले

बडनेर्‍यात पुन्हा इंजीन रूळावरून घसरले

बडनेर्‍यात पुन्हा इंजीन रूळावरून घसरले

By admin | Updated: June 20, 2014 22:27 IST2014-06-20T22:27:58+5:302014-06-20T22:27:58+5:30

बडनेर्‍यात पुन्हा इंजीन रूळावरून घसरले

In Edinburgh, the engine again drifted down | बडनेर्‍यात पुन्हा इंजीन रूळावरून घसरले

बडनेर्‍यात पुन्हा इंजीन रूळावरून घसरले

नेर्‍यात पुन्हा इंजीन रूळावरून घसरले
पंधरवाड्यातील तिसरी घटना : रेल्वे वाहतूक सुरळीत
फोटो-२० एएमपीएच २०
कॅप्शन-बडनेरा येथे रुळावरून रेल्वे इंजीन घसरल्याची पाहणी करताना रेल्वे अधिकारी.

बडनेरा : रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर डबल इंजीन रूळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या दरम्यान घडली. एकाच ठिकाणी तिसर्‍यांदा रेल्वे इंजीन घसरण्याची ही पंधरवाड्यातील तिसरी घटना आहे.
हे रेल्वे इंजीन मालगाडीला आणण्यासाठी मालधक्क्याकडे जात होते. यापूर्वी ज्या ठिकाणी दोनदा रेल्वे घसरण्याच्या घटना घडल्या. त्याच ठिकाणी म्हणजे अकोला ट्रॅककडे जाणार्‍या रूळावरून हे इंजीन घसरले. भुसावळ, मूर्तिजापूरहून आपत्कालीन पथक बोलावून इंजीन रूळावर आणले जाईल. पंधरवाड्यात तीन वेळा रेल्वे रूळावरून इंजीन घसरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: In Edinburgh, the engine again drifted down