शर्ला : माहिती तंत्रज्ञानाच्या जगात साक्षर नव्हे; तर संगणक साक्षर होणे गरजेचे आहे, ही बाब ओळखून येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच संगणकाचे प्रशिक्षण दिले जात आहे. येथील जि. प. प्राथ. मराठी केंद्रीय शाळेत सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७ संगणक संच प्राप्त झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी शाळेतील सहायक अध्यापक किशोर निलखन यांनी पुढाकार घेऊन प्रभारी मुख्याध्यापक पु. ना. कोर यांच्या मदतीने केंद्रप्रमुख तौसीफ यांच्या समूह साधन केंद्रात संगणक कक्ष अभिनव पद्धतीने स्थापन करण्यात आला. संगणक प्रशिक्षणासाठी पाचवी ते सातवीतील ५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हे विद्यार्थी अतिशय सामान्य कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांना किशोर निलखन, निशांत खंडारे, पु. ना. केदार, अर्चना काळे, वैशाली देवकर, बोरे, दिनकर काळपांडे आदी शिक्षक संगणकाचे प्रशिक्षण देत आहेत. (वार्ताहर) 23सीटीसीएल12
सामान्य कुटुंबातील गिरवताहेत संगणकाचे धडे
शिर्ला : माहिती तंत्रज्ञानाच्या जगात साक्षर नव्हे; तर संगणक साक्षर होणे गरजेचे आहे, ही बाब ओळखून येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच संगणकाचे प्रशिक्षण दिले जात आहे. येथील जि. प. प्राथ. मराठी केंद्रीय शाळेत सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७ संगणक संच प्राप्त झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी शाळेतील सहायक अध्यापक किशोर निलखन यांनी पुढाकार घेऊन प्रभारी मुख्याध्यापक पु. ना. कोर यांच्या मदतीने केंद्रप्रमुख तौसीफ यांच्या समूह साधन केंद्रात संगणक कक्ष अभिनव पद्धतीने स्थापन करण्यात आला. संगणक प्रशिक्षणासाठी पाचवी ते सातवीतील ५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हे विद्यार्थी अतिशय सामान्य कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांना किशोर निलखन, निशांत खंडारे, पु. ना. केदार, अर्चना काळे, वैशाली देवकर, ब्
By admin | Updated: September 29, 2014 21:47 IST2014-09-29T21:47:18+5:302014-09-29T21:47:18+5:30