Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शैक्षणिक संकुल बातमी जोड

शैक्षणिक संकुल बातमी जोड

By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:24+5:302014-07-12T22:06:24+5:30

Add news to educational packages | शैक्षणिक संकुल बातमी जोड

शैक्षणिक संकुल बातमी जोड

>चौकट - लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात पती शहीद झाल्याने अश्विनी यावेळी भावनावश झाल्या. त्या म्हणाल्या की, त्यांच्या इच्छेप्रमाणे ते ज्या विद्यालयात शिक्षण घेत होते, तेथे भव्य शैक्षणिक स्मारक उभे राहील. तेथे शिकणार्‍या मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद बघून मला माझे पुढील जीवन जगण्याची उमेद मिळत जाईल.
-वीरपत्नी अश्विनी पाटील.

------------------------------------------------------

सदाशिवराव मंडलिक संस्थापक अध्यक्ष असलेली ही एज्युकेशन सोसायटी जवळपास ६८ लाख रुपये खर्चून येथे भव्य इमारत उभी करणार आहे. शहीद जवानाच्या नावाने हे एक अनोखे असे शैक्षणिक स्मारक उभे राहणार आहे. बेलेवाडी मासा परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार असल्याने आपण त्यासाठी स्वत: आणि शासन पातळीवरून आणखीन मदत करणार आहोत. - हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री
-----------------------------------------

फोटा ेमेल
ओळी -बेलेवाडी मासा येथे उभारण्यात येणार्‍या शहीद जवान साताप्पा पाटील शैक्षणिक संकुलासाठी राज्य शासनाकडून २० लाख रुपये निधीचे मंजुरीपत्र वीरपत्नी अश्विनी पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना मंत्री हसन मुश्रीफ. शेजारी प्रकाश पाटील, मुख्याध्यापक पी. डी. माने, आदी.

Web Title: Add news to educational packages