चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-09-21 14:36:34 | Updated: September 21, 2025 14:36 IST

Baba Vanga Predictions 2026: मागील काही वर्षात भौतिक प्रगती प्रचंड वेगाने होऊ लागली आहे. तंत्रज्ञानाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात घडू लागल्या. त्यामुळे भविष्यात काय होईल अंदाज नाही. पण, बाबा वेंगाने २०२६ या वर्षाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

Open in app
टॅग्स :फलज्योतिषआंतरराष्ट्रीयजगातील घडामोडी
Open in App