Shirdi Lok Sabha election results 2019: Candidates and their votes are ... | शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019: उमेदवार व त्यांना मिळालेली मते...

शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019: उमेदवार व त्यांना मिळालेली मते...

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोेखंडे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. या तिहेरी लढतीमध्ये सेनेचे शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. लोखंडे यांनी १ लाख २० हजार १९५ मतांनी विजय मिळविला.

उमेदवार व त्यांना मिळालेली मते...

नावपक्षमतेटक्के
सदाशिव किसन लोखंडेशिवसेना 48682047%
भाऊसाहेब मल्हारी कांबळेकाँग्रेस36662535%
बन्सी भाऊराव सातपुतेसीपीआय203001%
सुरेश एकनाथ जगन्नाथबसपा60060.58%
अशोक जगदीश जाधवआरएमपी19700.19%
प्रकाश कचरू आहेरबहुजन पार्टी15070.15%
विजय ज्ञानोबा घाटेआरबीएस18200.18%
संजय लक्ष्मण सुखधानवंचित632876%
गोविंद बाबूराव अमोलीकअपक्ष14880.14%
अशोक अण्णाजी वाकचौरेअपक्ष35920.35%
किशोर लिंबाजी रोकडेअपक्ष17040.17%
गणपत मच्छिंद्र मोरेअपक्ष16920.16%
प्रदीप सुनील सरोदेअपक्ष129461%
बापू पाराजी रणधीरअपक्ष24750.24%
शंकर हरीभाऊ बोरगेअपक्ष19300.19%
भाऊसाहेब जयराम वाकचौरेअपक्ष82250.8%
भाऊसाहेब राजाराम वाकचौरेअपक्ष355263%
सचिन सदाशिव गावडेअपक्ष16650.16%
सुभाष दादा त्रिभुवनअपक्ष31000.3%
संपत खंडू समींदरअपक्ष12900.13%
नोटा.....53940.52%
एकूण ..... 10,29,362.....
 

Web Title: Shirdi Lok Sabha election results 2019: Candidates and their votes are ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.