Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > २०२६ नववर्षाच्या सुरुवातीला कांदा बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे कांदा बाजारभाव

२०२६ नववर्षाच्या सुरुवातीला कांदा बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे कांदा बाजारभाव

What is the status of the onion market at the beginning of the new year 2026? Read today's onion market price | २०२६ नववर्षाच्या सुरुवातीला कांदा बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे कांदा बाजारभाव

२०२६ नववर्षाच्या सुरुवातीला कांदा बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) जानेवारी नवीनवर्षाच्या सुरुवातीला एकूण १,४६,६७२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७७९० क्विंटल चिंचवड, ७६९२५ क्विंटल लाल, १७८०८ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १५८० क्विंटल पांढरा, १६५६५ क्विंटल पोळ, ६५२१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Kanda Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) जानेवारी नवीनवर्षाच्या सुरुवातीला एकूण १,४६,६७२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७७९० क्विंटल चिंचवड, ७६९२५ क्विंटल लाल, १७८०८ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १५८० क्विंटल पांढरा, १६५६५ क्विंटल पोळ, ६५२१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज गुरुवार (दि.०१) जानेवारी नवीनवर्षाच्या सुरुवातीला एकूण १,४६,६७२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७७९० क्विंटल चिंचवड, ७६९२५ क्विंटल लाल, १७८०८ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १५८० क्विंटल पांढरा, १६५६५ क्विंटल पोळ, ६५२१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव-विंचुर, मालेगाव-मुंगसे, पिंपळगाव बसवंत तसेच पुणे व संगमनेर बाजारात आज कांद्याची सर्वाधिक आवक होती. तर धाराशिव आणि भुसावळ येथे कमी आवक बघावयास मिळाली. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या संगमनेर बाजारात कमीत कमी २५० तर सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच येवला येथे १६५०, धुळे येथे १५००, लासलगाव-विंचुर येथे १८००, नागपूर येथे १८७५, सिन्नर येथे १७५०, धाराशिव येथे १४००, चांदवड येथे १६८०, भुसावळ येथे १०००, देवळा येथे १७०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला आज मालेगाव-मुंगसे येथे कमीत कमी ४०० तर सरासरी १४०० रुपयांचा दर मिळाला. तसेच जुन्नर येथे १८००, कळवण येथे १४०१, सटाणा येथे १५७०, संगमनेर येथे ८७५, पिंपळगाव बसवंत येथे १५००, देवळा येथे ९०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.  

यांसह चिंचवड कांद्याला जुन्नर-ओतूर येथे २२००, लोकल कांद्याला पुणे येथे १४००, पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे १८७५, पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला १८००, शेवगाव येथे नं.१ कांद्याला १७५० रुपयांचा सरासरी दर मिळाला.  

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/01/2026
कोल्हापूर---क्विंटल533850022001200
अकोला---क्विंटल30060022001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल253460020001300
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल670200027002400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल876590024001650
खेड-चाकण---क्विंटल150100018001100
सातारा---क्विंटल260100022001600
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल7790100025102200
येवलालालक्विंटल900020019311650
येवला -आंदरसूललालक्विंटल150043018501625
धुळेलालक्विंटल154050019001500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1033860121501800
धाराशिवलालक्विंटल42100018001400
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1150040020061700
नागपूरलालक्विंटल1500150020001875
सिन्नरलालक्विंटल217650019451750
सिन्नर - नायगावलालक्विंटल260139918011675
कळवणलालक्विंटल310050022051501
संगमनेरलालक्विंटल1217225027501500
चांदवडलालक्विंटल954065020511680
मनमाडलालक्विंटल400030021211800
सटाणालालक्विंटल394530023001785
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल74075118511600
भुसावळलालक्विंटल1280012001000
परांडालालक्विंटल41010022501450
देवळालालक्विंटल515030019551700
हिंगणालालक्विंटल8170025002233
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल333450020001250
पुणेलोकलक्विंटल1139650023001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल147001100900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल20130016001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल64650015001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल220030018001600
वडगाव पेठलोकलक्विंटल130110018001300
वडूजलोकलक्विंटल2510017001500
वाईलोकलक्विंटल20150025002200
मंगळवेढालोकलक्विंटल2330014001100
शेवगावनं. १क्विंटल1460140024001750
कल्याणनं. १क्विंटल3180020001900
कल्याणनं. २क्विंटल3150017001600
नागपूरपांढराक्विंटल1580150020001875
नाशिकपोळक्विंटल231570021001700
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1425040022401800
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल120040016711400
जुन्नरउन्हाळीक्विंटल54330020001800
कळवणउन्हाळीक्विंटल90035025001401
संगमनेरउन्हाळीक्विंटल4432001551875
सटाणाउन्हाळीक्विंटल201020020451570
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल100030017251500
देवळाउन्हाळीक्विंटल4253001485900

Web Title : 2026 की शुरुआत में प्याज बाजार: मूल्य अवलोकन

Web Summary : 1 जनवरी, 2026 को महाराष्ट्र में 1,46,672 क्विंटल प्याज की आवक हुई। संगमनेर में लाल प्याज ₹1500/क्विंटल बिका, जबकि मालेगांव-मुंगसे में गर्मी के प्याज ₹1400/क्विंटल तक पहुंचे। जुन्नर-ओटूर में चिंचवड प्याज ₹2200 पर पहुंच गया। विभिन्न क्षेत्रों में बाजार दरें अलग-अलग थीं।

Web Title : Onion Market at the Start of 2026: Price Overview

Web Summary : On January 1, 2026, Maharashtra saw 1,46,672 quintals of onion arrivals. Red onions fetched ₹1500/quintal in Sangamner, while summer onions reached ₹1400/quintal in Malegaon-Mungse. Chinchwad onions hit ₹2200 in Junnar-Otur. Market rates varied across regions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.