Lokmat Agro >बाजारहाट > दसऱ्याच्या दिवशी राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

दसऱ्याच्या दिवशी राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

What is the price of onion in the state on Dussehra? Read today's onion market price | दसऱ्याच्या दिवशी राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

दसऱ्याच्या दिवशी राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यातील काही बाजारात आज गुरुवार (दि.०२) ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव बंद होता. तर लिलाव झालेल्या बाजारात आज एकूण २९४६७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५३६ क्विंटल लोकल, १९३० क्विंटल नं.१, १६१० क्विंटल नं.२, ८८८ क्विंटल नं.३, २४५०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Kanda Bajar Bhav : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यातील काही बाजारात आज गुरुवार (दि.०२) ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव बंद होता. तर लिलाव झालेल्या बाजारात आज एकूण २९४६७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५३६ क्विंटल लोकल, १९३० क्विंटल नं.१, १६१० क्विंटल नं.२, ८८८ क्विंटल नं.३, २४५०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

दसऱ्याच्या निमित्ताने राज्यातील काही बाजारात आज गुरुवार (दि.०२) ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव बंद होता. तर लिलाव झालेल्या बाजारात आज एकूण २९४६७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५३६ क्विंटल लोकल, १९३० क्विंटल नं.१, १६१० क्विंटल नं.२, ८८८ क्विंटल नं.३, २४५०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

प्रामुख्याने नाशिक, अहिल्यानगर आणि भुसावळ बाजारात आवक झालेल्या उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४५० तर सरासरी १२५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच लासलगाव येथे १२००, लासलगाव - विंचुर येथे ११७५, राहुरी - वांबोरी येथे १०००, मनमाड येथे १०००, भुसावळ येथे १००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

लोकल वाणांच्या कांद्याला आज पुणे - पिंपरी येथे कमीत कमी १३०० तर सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे - मोशी येथे कमीत कमी ७०० तर सरासरी ११०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच नं. कांद्याला शेवगाव येथे १२७५, नं.२ कांद्याला ८७५, नं.३ कांद्याला ४५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर शेवगाव बाजारात मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/10/2025
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल53370015001100
शेवगावनं. १क्विंटल1930110015501275
शेवगावनं. २क्विंटल16107001000875
शेवगावनं. ३क्विंटल888200600450
लासलगावउन्हाळीक्विंटल520660016011200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल441740016251175
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल606510016001000
मनमाडउन्हाळीक्विंटल50020012321000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल830045019521250
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000

हेही वाचा : पत्नीचे दागिने मोडून तरुण शेतकऱ्याची पुरग्रस्तांना मदत; माटाळा येथील ज्ञानेश्वर शिंदेंचे होतंय सर्वत्र कौतुक

Web Title : दशहरे पर महाराष्ट्र में प्याज की कीमतें: आज के बाजार भाव।

Web Summary : दशहरे पर, महाराष्ट्र के कुछ बाजारों में प्याज की नीलामी बंद रही। जहाँ नीलामियाँ हुईं, कीमतें अलग-अलग थीं। पिंपलगाँव बसवंत में गर्मियों के प्याज की सबसे अधिक आवक हुई, जिसकी कीमत ₹450-₹1250/क्विंटल थी। पुणे में स्थानीय प्याज की कीमतें ₹700-₹1500/क्विंटल थीं।

Web Title : Onion prices in Maharashtra on Dussehra: Market rates today.

Web Summary : On Dussehra, onion auctions were closed in some Maharashtra markets. Where auctions occurred, prices varied. Pimpalgaon Baswant saw the highest arrival of summer onions, fetching ₹450-₹1250/quintal. Local onion prices in Pune ranged ₹700-₹1500/quintal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.